Godamrut Bahuuddeshiya Samajik Sevabhavi Sanstha jobs and careers
India
About Godamrut Bahuuddeshiya Samajik Sevabhavi Sanstha
मदतीचा हात म्हणजे गोदामृत बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था..! अनेक उपक्रमांच्या, कार्यांच्या माध्यमातून गोदामृत बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था कार्यरत होत आहे. मग यामध्ये यज्ञशाळा तसेच गोशाळा असेल. गोशाळेच्या माध्यमातून गोसेवा असेल, ध्यान योगाभ्यास, निसर्गोपचार केंद्र अशा विविध कार्यांच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी संस्था तत्पर आहे, असेल आणि राहणार…..!
- Employees
- 1 to 10
- Headquarters
- India
Jobs at Godamrut Bahuuddeshiya Samajik Sevabhavi Sanstha
No open positions right now. Explore more companies on TheJobsMap.